महाराष्ट्र पंचायत परिषदMAHARASHTRA PANCHAYAT PARISHAD
महाराष्ट्र पंचायत परिषद बोधचिन्ह

नोंदणी क्र. महाराष्ट्र ६०४/२०१५ · अकोला

महाराष्ट्र पंचायत परिषद

Maharashtra Panchayat Parishad

विज्ञान आणि तंत्रज्ञान थेट ग्रामपंचायतीपर्यंत

Bringing science and technology to every Gram Panchayat.

विज्ञान परिषदेसाठी नाव नोंदवासंपर्क करा

आमची उद्दिष्टे

What we work for

विज्ञान गावापर्यंत

शेती, पाणी आणि ऊर्जेतील संशोधन सोप्या, कमी खर्चाच्या पद्धतींमध्ये गावापर्यंत पोहोचवणे.

Turning research into low-cost practices villages can use.

उपजीविकेला बळ

तंत्रज्ञानावर आधारित शेती, कचऱ्यातून संपत्ती आणि लघु अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना.

Tech-driven farming, waste-to-wealth and small food processing.

हवामान सज्जता

जलसंधारण, मृदा आरोग्य आणि नवीकरणीय ऊर्जेसाठी स्थानिक नेतृत्वाचे प्रशिक्षण.

Training local leaders in water, soil health and renewable energy.

वैज्ञानिक दृष्टिकोन

विज्ञान प्रदर्शनांतून ग्रामीण युवक आणि विद्यार्थ्यांना नवनिर्मितीकडे वळवणे.

Drawing rural youth and students towards innovation.

पंचायत विज्ञान परिषद

शास्त्रज्ञ, नवउद्योजक आणि धोरणतज्ज्ञ थेट पंचायत प्रतिनिधी व शेतकऱ्यांसमोर — दोन दिवस, सहा सत्रे, प्रदर्शन आणि हॅकेथॉन.

Two days, six sessions, an innovation exhibition and a youth hackathon.

कार्यक्रम पाहा · See the programme

आमच्याविषयी

About us

महाराष्ट्र पंचायत परिषद ही संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अंतर्गत नोंदणीकृत संस्था असून तिचे मुख्य कार्यालय अंदुरा, ता. बाळापूर, जि. अकोला येथे आहे. ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि ग्रामस्थांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि सुशासनाशी जोडणे हे परिषदेचे काम आहे.

Maharashtra Panchayat Parishad is a society registered under the Societies Registration Act, 1860, headquartered in Andura, Balapur taluka, Akola district. It works to connect Gram Panchayat members and villagers with science, technology and good governance.

संस्थापक अध्यक्ष
उमेश प्रल्हादराव जाधव · Umesh Prahladrao Jadhav, Founder President
नोंदणी क्रमांक
महाराष्ट्र ६०४/२०१५, अकोला